27.5 C
Mumbai
Sunday, March 29, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणचाय-बिस्कुटांनो आता तरी विश्वास ठेवाल?|

चाय-बिस्कुटांनो आता तरी विश्वास ठेवाल?|

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मवर अखेर गोऱ्या चमडीचा शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. भारतातील तथाकथित विचारवंतांसाठी हा शिक्का अत्यंत महत्वाचा असतो. युरेशिया ग्रुपचे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक अध्यक्ष इयान ब्रेमर यांनी भारतात पुन्हा मोदी सरकार येणार हे ठामपणे सांगितलेले आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा