30 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरविशेषअल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केला

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केला

उत्तरप्रदेशमधील खेरी परिसर हादरला

Google News Follow

Related

लग्नास नकार दिल्याने उत्तर प्रदेशातील खेरी येथे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अमान हुसैन असे यातील आरोपीचे नाव आहे.
हुसैनने पीडितेला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. पण जेव्हा तिने त्याचा प्रस्ताव नाकारला तेव्हा संतापलेल्या हुसेनने तिचे अपहरण केले आणि तिला आपल्या घरी नेले. त्याने तिचे हात बांधून तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा..

“विरोधकांकडे सर्वच इंजिन; डब्बे लावायला कोणी तयार नाही”

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यापूर्वी आरोपींकडून बिहारमध्ये सराव

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी

‘नोटा’ला बहुमत मिळाल्यास पुन्हा मतदान?
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर हुसेनने गरम लोखंडी रॉडने तिच्या चेहऱ्यावर नाव लिहून तिच्यावर अत्याचार केला. एका वृत्तानुसार हुसैनची आई आणि बहीण सुद्धा या प्रकरणात सहभागी होत्या असे समजते.
पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि छळप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली याविषयी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना लेखी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि चौकशी सुरू आहे. माहितीनुसार आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि पोस्को कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा