28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेषप्रशांत कारुळकर यांनी घेतली संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या सल्लागारांची भेट

प्रशांत कारुळकर यांनी घेतली संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या सल्लागारांची भेट

भारताचे सल्लागार गौतम डमरी सिंग यांनी केले स्वागत

Google News Follow

न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या एका परिषदेत विवान कारुळकर याने लिहिलेल्या ‘सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’हे पुस्तक विविध राष्ट्रांतील प्रतिनिधींना देण्याचे भाग्य लाभले.

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर विवान कारुळकर सध्या तेथे उपस्थित असून युनायटेड नेशन्समध्ये गेल्या ३८ वर्षांपासून भारताचे सल्लागार आणि वरिष्ठ अधिकारी श्री. गौतम डमरी सिंग यांनी विवानचे अगदी अगत्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या इमारतीत स्वागत केले.

हेही वाचा :

ब्रह्मोस क्षेपणास्त्र अभियंता निशांत अग्रवालच्या लॅपटॉपमधून गोपनीय डेटा मिळविण्यासाठी पाकिस्तानी हेरांकडून तीन ॲप्सचा वापर!

गुलामीचा नवा चेहरा म्हणजे ‘नाना पटोले’

राम मंदिरात तैनात असलेल्या जवानाचा संशयास्पद गोळी लागून मृत्यू!

पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!

जनरल असेंब्ली हॉल आणि सिक्युरिटी कौन्सिल चेंबर या दोन्ही ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या वतीने श्री. गौतम डमरी सिंग यांनी हे पुस्तक स्वीकारले. या दोन महत्त्वाच्या परिसरांना भेट देणे आणि देशाच्या इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत संयुक्त राष्ट्र संघाचा भाग असणे हा मोठा सन्मान होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा