28.9 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरविशेषऍड. गौरी भिडेंचे वडिलांच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन

ऍड. गौरी भिडेंचे वडिलांच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन

Google News Follow

ऍड. गौरी भिडे यांनी आपले वडील अभयभाई भिडे यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.  अभयभाई भिडे हे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाशी संबंधित गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंतींशी झुंज देत आहेत. याशिवाय त्यांना संसर्गाचाही त्रास होत आहे.

आतापर्यंत त्यांच्या उपचारांवर ५ लाख रुपयांहून अधिक खर्च झाले आहेत. मात्र, त्यांचे उपचा सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी ३० लाख रुपयांची गरज आहे, असे गौरी भिडे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

२०२९ साठी मोदींसाठी राहुल गांधी यांचे रेड कार्पेट…

सणासुदीच्या गर्दीत रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम

आधी राहुल गांधींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!

कनेक्टिव्हिटी वाढल्याने पुण्याच्या विकासाला चालना

आपली छोटीशी मदतही वडिलांच्या उपचारांसाठी मोलाची ठरू शकते. खाली दिलेल्या लिंकवर कृपया मदत करण्याचे आवाहन गौरी भिडे यांनी केले आहे.

Read More: http://impactguru.com/s/RsLfMn

Donate Here:  http://impactguru.com/s/3qXUiT
————————————-
Donate via UPI: http://impactguru.com/s/c2h7TD

 

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा