27 C
Mumbai
Monday, June 16, 2025
घरविशेषहिंदूंना गायी आणि बकऱ्यांप्रमाणे मारण्याची धमकी देणाऱ्या सनिउर रहमानला अटक!

हिंदूंना गायी आणि बकऱ्यांप्रमाणे मारण्याची धमकी देणाऱ्या सनिउर रहमानला अटक!

आसाम मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची माहिती 

Google News Follow

Related

सोशल मीडियावर हिंदूंना गायी आणि बकऱ्यांप्रमाणे मारण्याची धमकी देणाऱ्या सनिउर रहमान उर्फ ​​सानी भाईला अटक करण्यात आली आहे. आसामच्या कामरूप पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीटकरत दिली.

शुक्रवारी (६ जून) ही कारवाई करण्यात आली. आरोपी सनिउर रहमान याने बकरी ईदचा संदर्भ देत हिंदुना धमकी दिली होती. एका व्हिडिओमध्ये त्याने म्हटले, “तुम्हाला हिंदूंना मियां कोण आहे हे माहित नाही, आम्हाला कोणतीही भीती नाही, आम्ही दरवर्षी बकरी ईद साजरी करतो.” तो पुढे म्हणाला, “लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला बकऱ्या आणि गायींप्रमाणे मारू.”

त्याचे हे चिथावणीखोर विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर लोकांनी संताप व्यक्त करत त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेत आरोपी सनिउर रहमानला अटक केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज (७ जून) त्याच्या अटकेची माहिती दिली.

हे ही वाचा : 

सीसीपीएचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्वयं-लेखा परीक्षणाचे निर्देश

सेबीने इंडसइंड बँकेवरील आदेशात काय केला बदल?

नक्षलवादाविरोधात लढा देणाऱ्या अधिकाऱ्यांची शहा यांनी घेतली भेट

पाकिस्तानी पोलिसातील माजी एसआयसोबत ज्योती मल्होत्राची होत होती ‘थेट बातचीत’

तसेच देशद्रोही आणि सांप्रदायिक घटकांविरुद्धच्या कारवाईत आतापर्यंत ९० जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासह प्रभू राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल गोलपारा पोलिसांनी कारवाई करत सानिदुल इस्लामला अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा