राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आता पुन्हा कामावर रुजू होण्याचे ठरविले आहे. त्यानुसार मंगळवारी डॉक्टर आपापल्या कामाला प्रारंभ करतील. बुधवारपासून राज्यातील डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं होतं....
राज्यामध्ये ७ ऑक्टोबरपासून मंदिराचे द्वार उघडणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे बऱ्याच कालावधीपासून बंद होती. भाजपाकडून तसेच विविध संघटनांकडून सातत्याने मंदिरे...
ठाकरे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, गरब्यावर बंदी नाही, गृह विभागाने मात्र निर्बंध लावले आहेत....
शाहरुख खान पुत्र आर्यनच्या मोबाईल मध्ये काही फोटो सापडले आहेत. त्याबाबत तपास सुरू असून आर्यन एका व्हाट्सएप ग्रुपवर जोडला गेला होता. त्या ग्रुपमधील मोबाईल...
आसामच्या जोराहाट परिसरात राहणारे ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जादव पायेंग यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या उजाड, वाळवंटी अशा बेटावर त्यांनी जंगल उभारले आहे....
मुंबईच्या जवळ समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह आठ जणांना अटक झाली आहे. परंतु त्या पार्टीत...
"तीनही कृषी कायद्यांना स्थिगिती देण्यात आल्यानंतर हे कायदे आज अस्तित्वातच नाहीत. मग तुम्ही कशाचा विरोध करताय?" असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने "शेतकरी" आंदोलकांना फटकारले...
कोरोनाच्या संकटाचा विपरीत परिणाम क्रीडा क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात झाला होता. मात्र, सर्व पूर्वपदावर येत असतानाच क्रीडा रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रो कबड्डी लीगचा...
हाथरस येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आकांडतांडव करणाऱ्या प्रियांका गांधी वड्रा यांनी आता त्याची पुनरावृत्ती लखीमपूर येथील घटनेतही केली आहे. त्यावरून सोशल मीडियावर...
लखीमपूर येथे चार शेतकऱ्यांच्या गाडीखाली चिरडून मृत्यु झाल्याच्या प्रकरणात खलिस्तानी कनेक्शन आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.
याठिकाणच्या काही व्हीडिओतून ही बाब पुढे येऊ...