35 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरविशेष

विशेष

ऑस्करच्या शर्यतीतील ‘गोंधळ’ आता सहा शहरांत

ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेल्या मराठी ‘गोंधळ’ या सायकोलॉजिकल थ्रिलरची विशेष स्क्रीनिंग देशातील सहा शहरांमध्ये होणार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद...

स्मित माछरवर आपत्कालिन कुऱ्हाडीने केला होता हल्ला

संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) फ्लायदुबईच्या एफझेड १०७३ या विमानाच्या कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्याला ‘दहशतवादी हल्ला’ म्हणून संबोधले आहे. ओमानी सहवैमानिकाने विमानातील आपत्कालीन कुऱ्हाडीचा वापर करून...

‘त्या’ ओमानी वैमानिकाच्या सोशल मीडियात अल कायदाच्या जवाहिरीचा फोटो

सोशल मीडियावर अल-कायदा दहशतवाद्यांचे फोटो, कट्टरतावादी संकेतस्थळांना कथित भेटी, अत्यंत धार्मिक विचारसरणी आणि ओमान एअरमधील वादग्रस्त कार्यकाळ... फ्लायदुबईच्या ओमानी सहवैमानिकाबाबत एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती...

ओमानी वैमानिकाला ज्याने पाठवले, त्याला मोजावी लागेल मोठी किंमत!

फ्लाय दुबई विमानात घडलेल्या प्रसंगानंतर आता हळूहळू त्याचे वास्तव समोर येऊ लागलेले आहे. ज्या वैमानिकाने कॅप्टन स्मित माछर यांच्यावर हल्ला केला, त्याचे नाव आणि...

१९ वर्षांनंतर तस्लीमा नसरीन पुन्हा कोलकात्यात

प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा कोलकात्याला भेट देणार आहेत. येत्या ७ ऑक्टोबरला त्या कोलकात्यात दाखल होणार असून, या दौऱ्यात कविता...

भारताला दिवसभरात सहा सुवर्णपदकं!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी शुक्रवारचा दिवस अभिमानास्पद ठरला. भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत तब्बल सहा सुवर्णपदकांची कमाई करत पदकतालिकेत भारताची दमदार उपस्थिती कायम ठेवली....

तामिळनाडूत हिंदीतील साईनबोर्डवरून वाद

तामिळनाडूच्या तूतुकुडी जिल्ह्यातील सत्तानकुलम येथे राज्य महामार्ग विभागाने लावलेल्या एका साईनबोर्डवर हिंदी भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे. सत्तानकुलम-नाझरेथ राज्य महामार्गावर करुमेनी नदीच्या...

४ ऑक्टोबरला मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन...

एमपीएससी सचिव महेंद्र हरपळकरांची बदली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) सचिव महेंद्र हरपळकर यांच्या बदलीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एमपीएससीच्या कारभारातील विविध मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र...

कटरा-बनिहाल रेल्वेमार्गावर वेगाचा नवा विक्रम

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पासाठी २ ऑक्टोबर २०२६ हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. श्री माता वैष्णोदेवी कटरा ते बनिहाल या १११ किलोमीटर लांबीच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा