26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेषपंजाब : कपूरथला २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार

पंजाब : कपूरथला २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार

पास्टर बाजींदर सिंगवर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

कपूरथला येथील एका २२ वर्षीय महिलेने पंजाब पोलिसांकडे आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. किशोरवयात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी ख्रिश्चन धर्मगुरूविरुद्ध लैंगिक छळ, गुन्हेगारी धमकी आणि पाठलाग केल्याचा गुन्हा दाखल केला. पास्टर बाजींदर सिंग असे संशियाताचे नाव आहे.

पीडिता २०२० पर्यंत त्याच्या पूजा टीमचा एक भाग होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार ख्रिश्चन प्रचारकाने तिचा फोन नंबर घेतल्यानंतर तिला अवांछित संदेश पाठवण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिचे वय केवळ १७ वर्ष होते. २०२२ मध्ये त्याने रविवारी मला त्याच्या केबिनमध्ये बसवायला सुरुवात केली. जेव्हा ती एकटी असायची तेव्हा तो तिच्याशी लगट करायचा. घाणेरड्या पद्धतीने मला स्पर्श करायचा, असे तिने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा..

धक्कादायक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड!

तेलंगणाच्या बोगद्यात अडकलेल्या ४ जणांचे ठिकाण सापडले!

१५ वर्षे जुने वाहन असेल तर ‘पेट्रोल’ नाही!

हरियाणात महिला काँग्रेस कार्यकर्त्याचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह!

“ति म्हणते, मी जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा त्याने त्याच्या गाडीतून माझा पाठलाग सुरू केला आणि तो मला धमकी द्यायचा की जर मी त्याच्याशी लग्न केले नाही तर तो माझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकेल.
तिने सांगितले की, पाद्री बजिंदर सिंग यानीही आधीच विवाहित असूनही तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. पीडितेला पॅनीक अटॅक आला आणि तिला ३ वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. तिने पोलिसांना कळवले की पास्टर बजिंदर सिंग याने मार्च २०२३ मध्ये दुसऱ्या ख्रिश्चन धर्मोपदेशकाशी राजा सिंग यांच्याशी लग्न करण्यापूर्वी तिला धमकी दिली होती. पीडितेने पुढे सांगितले की त्याने तिच्या चर्चच्या अध्यक्षांना तिच्या आईशी बोलायला लावून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला.

पाद्री बाजींदर सिंग चर्च ऑफ ग्लोरी अँड विजडम चालवतात आणि फसवणूकीसाठी ओळखले जातात. त्याना यापूर्वी जुलै २०१८ मध्ये झिरकपूर (पंजाब) येथे एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याआधी, त्यांना एका खुनाच्या प्रकरणात तुरुंगात ठेवण्यात आले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा