27 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषजोगेश्वरीच्या शाळेत "मानसिक आरोग्याविषयी जागरूकता" सत्राचे यशस्वी आयोजन

जोगेश्वरीच्या शाळेत “मानसिक आरोग्याविषयी जागरूकता” सत्राचे यशस्वी आयोजन

रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क तर्फे आयोजन

Google News Follow

Related

रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क तर्फे “एक एहसास: आत्महत्याप्रतिबंधाबाबत जागरूकता” या उपक्रमांतर्गत “मानसिक आरोग्याविषयी जागरूकता” या सत्राचे आयोजन करण्यात आले. शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी आर जे एम डी एस इंग्लीश स्कुल जोगेश्वरी येथे या सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कौन्सेलिंग सायकोलॉजिस्ट स्वेता रामकृष्ण — सुखम मनस या उपक्रमाच्या संस्थापक यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी भावनिक जागरूकता, आत्मसंवाद आणि मानसिक संतुलन याबाबत अतिशय समजण्यासारख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपकार्याध्यक्ष अशोक परब,आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे सीईओ दिपक खानविलकर, शाळेच्या कमिटी सदस्या इंद्रायणी सावंत, मुख्याध्यापिका डींपल आणि शबनम या उपस्थित होत्या. या सत्राला क्लबच्या उपाध्यक्षा प्रज्ञा सिन्हा, सचिव समृद्धी जठार आणि क्लब सदस्य जय जगताप उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा