स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त संवेदना परिवार संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम ३१ मे २०२६ साइन्टिफिक सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.
हे ही वाचा:
AI बबल फुटणार? एनव्हिडियाच्या घसरणीने अमेरिकन बाजार हादरले
चेंबूरमध्ये चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला
केरळमध्ये पावसाचा कहर; पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट
मृत महिलांचे फोटो काढून व्हॉट्सॲपवर प्रसारित
प्रमुख वक्ते सुनील देवधर होते. २८ मे रोजी सावरकर जयंतीच्या निमित्त देशभरात माय होम इंडिया या संस्थेने सावरकरांबद्दल व्याख्यानांचे आयोजन केले होते. नवी दिल्ली वाराणसी महाराष्ट्र उत्तर प्रदेश आदी ठिकाणी १५ कार्यक्रम झाले. २८ मे २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती देशभरात साजरी करण्यात आली.







