27 C
Mumbai
Saturday, February 21, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकोण सुसाट? रिक्षा की मर्सिडीज

कोण सुसाट? रिक्षा की मर्सिडीज

Related

सेनाभवनात उद्धव ठाकरेंनी महिला आघाडीतल्या प्रमुख महिला नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीतही प्रथेप्रमाणे उद्धव ठाकरेंनी टोमणे लगावले. एकनाथ शिंदेंच्या पूर्वीच्या पेशाचा वापर उद्धव ठाकरेंनी त्यांना टोमणा मारण्यासाठी केला. खासदार संजय राऊतांनीही जेव्हा या आमदारांनी बंड केला होता तेव्हा असंच काही बरळून टीका केली होती. म्हणजे एकीकडे म्हणायचं शिवसेना हा तळागाळातून आलेला, सामान्य जनतेमधून उभारून आलेला पक्ष आहे. पण दुसरीकडे याच जनतेमधून आलेल्या आमदारांवर टीका करायची. शिवसेनेने या आमदारांना भरपूर दिलंय असं वारंवार सांगितलं जात पण या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पक्षासाठी काम केलं त्याचं हे फळ आहे, उद्धव ठाकरेंनी असेल किंवा संजय राऊतांनी बोलताना, टीका करताना याच भान ठेवायला हवं.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा