33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीमोहब्बत ही संगीत है

मोहब्बत ही संगीत है

Related

राहुल रॉय आणि अन्नू अग्रवाल यांचा ‘आशिकी’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या दोघांचाही पहिलाच चित्रपट आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. हा चित्रपट आणखी एका कारणासाठी गाजला ते म्हणजे या चित्रपटातील गाणी आणि याचे संगीतकार होते नदीम – श्रवण. बॉलिवूडमधली ही संगीतकारांची जोडी आजही लोकांच्या मनात घर करून बसली आहे. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, बस एक सनम चाहिये, चेहरा क्या देखते हो, नजर के सामने जिगर के पार; यासारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. आशिकी, राजा हिंदुस्थानी, साजन, दिवाना या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले आहेत. अनेक हिट गाणी दिलेल्या या जोडीतील श्रवण कुमार यांनी न्यूज डंकाला मुलाखत दिली आहे आणि त्यांचा जवळ असलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा