आपल्या पदरी भोपळा पडला तरी आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही त्यामध्ये काँग्रेस पक्षला प्रचंड आनंद झालेला होता. आनंद पोटात माझ्या माइना असं साधारण चित्र हे काँग्रेस पक्षाचे झालेलं होतं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत ही विधवा झाली पाहिजे, ही जी भूमिका पत्नीची असते तशी साधारण भूमिका ही काँग्रेस पक्षाची झालेली आहे.



