28.2 C
Mumbai
Wednesday, August 5, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसादोन देश भिडले भारताने आव्हान पेलले !

दोन देश भिडले भारताने आव्हान पेलले !

Related

मित्रांनो, जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा आपल्याला वाटते की याचा परिणाम फक्त सीमेवरील सैनिकांवर किंवा तिथल्या नागरिकांवर होत आहे. पण हजारो किलोमीटर लांब रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाची झळ आज तुमच्या आणि माझ्या घरापर्यंत, किंबहुना आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचली आहे! आज आपण हॉटेलमध्ये गेल्यावर वाढलेले जेवणाचे बिल, गव्हाचे, तेलाचे भाव किंवा शेतकऱ्यांच्या खतांच्या वाढलेल्या किमती असोत… या सगळ्यामागे जागतिक राजकारण आणि हे महायुद्ध कारणीभूत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील शेती, व्यापार, निर्यात, आयात आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम झाला.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा