जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान अनेक मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या दिल्या. त्यांचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून जनमानसात संताप व्यक्त होऊ लागला आणि मग या मुलांचे माफी मागतानाचे व्हीडिओ समोर आले. त्यावर मोदींनीही या मुलांना माफ केले. तोच टर्निंग पॉइंट आहे.
- Advertisement -