दिशा सालियन प्रकरण गेली ६ वर्षे चर्चेत आहे. यासंदर्भात शिवसेना उबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरेंवर आरोप झालेले आहेत. मात्र या काळात त्यांनी कधीही त्यावर भाष्य केले नाही. मात्र सहा वर्षानंतर आपला दिशाशी कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणाले आहेत.
- Advertisement -