मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाची हवा हळूहळू निघून गेली. दिपके आणि त्याचे सहकारी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत असताना नेहा बोरानेही झुरळांना झटकले आहे. योगेंद्र यादवही काकुळतीला आले आहेत.
- Advertisement -