दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी त्यात करण्यात आली. मात्र यातल्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून, वक्तव्यातून जनतेचे चांगलेच मनोरंजन झाले.
- Advertisement -