उबाठा खासदार संजय राऊत आणि पत्रकार निखिल वागळे यांची सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खरडपट्टी काढली. संजय राऊत स्वतः न्यायालयात होते. न्यायालयाने या दोघांनी केलेली टिप्पणी अपेक्षित नसल्याचे म्हटले आणि याबद्दल मनापासून माफी मागा असे सुनावले.
- Advertisement -