राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी अर्थातच भारताच्या विरोधात मतप्रदर्शन केलं आहे. त्यांच्या तिथल्या भाषणांमधील काही वक्तव्यांचे विश्लेषण करताना त्यांच्या डोक्यात नेमका कसला गोंधळ आहे हा प्रश्न निर्माण होतो.
- Advertisement -