इस्रोने नुकतीच आरएच५६० या साऊंडिंग रॉकेटची चाचणी घेतली. साऊंडिंग रॉकेट म्हणजे ‘रोहिणी’ वर्गातली, समान्य तंत्रज्ञान असलेली रॉकेट!! मग अत्याधुनिक रॉकेट वापरणाऱ्या इस्रोने पुन्हा एकदा साऊंडिंग रॉकेटची चाचणी का घेतली असेल? यासाठी नक्की पहा आमचा व्हिडिओ…
- Advertisement -