28.7 C
Mumbai
Saturday, November 7, 2026

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट

जितेंद्र आव्हाड हेच करमुसे अपहरण प्रकरणाचे सूत्रधार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता कायद्याच्या फास आवळत चालला आहे. अनंत करमुसे मारहाण आणि अपहरण प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या चौथ्या आरोपपत्रातून जितेंद्र आव्हाड हेच याप्रकरणाचे...

लोकसभेच्या जागावाटपातही सूडाचा निकष…

लोकसभेतील जागावाटपासाठी सिल्व्हर ओकवर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काय झाले, त्याचे काही महत्वाचे तपशील ‘न्यूज डंका’कडे आहेत. शिउबाठाने या बैठकीत जिंकलेल्या १८ जागांसह २० जागांची मागणी केलेली आहे. पक्षप्रमुख...

मोदींच्या पाया पडले पवारांना मागे हटवले…

पापूआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मापारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले. शिउबाठाचे नेते संजय राऊत मात्र याचे कौतूक नाही. एका छोट्याशा जादूटोणेवाल्या देशाचा पंतप्रधान मोदींच्या पाया पडला...

ठाकरेंच्या पक्षाच्या वाट्याला मविआमध्ये आता छोट्या भावाची भूमिका

शिवसेना-भाजपा युतीचा इतिहास २५ वर्षांचा. यापैकी अखेरच्या पाच वर्षांचा अपवाद वगळता शिवसेना हा मोठा भाऊ होता. परंतु राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे. छोटा भाऊ कायम छोटा राहात नाही. युतीच्या...

राज ठाकरे, ही धरसोड नाही… हे आधीच ठरले होते!

रिझर्व्ह बँकेने काल सायंकाळी २००० च्या नोटांसंदर्भात महत्वाचा निर्णय जारी केला. ३० सप्टेंबरनंतर या नोटा चलनात राहणार नाहीत, असे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काळ्यापैशावर झालेला हा...

देशमुखांना अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंह यांना आणले कोणी?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. आपल्याला अडकवण्यासाठी आयपीएस परमबीर सिंह यांचा वापर करण्यात आला. त्याचेच बक्षीस म्हणून परमबीर यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना शिंदे-...

खरंच, पोपट मेला आहे का?

‘पोपट मेला आहे हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आले आहे, महाविकास आघाडीच्याही लक्षात आले आहे, परंतु ते मान्य करत नाहीत. पोपट मान हलवत नाही, बोलत नाही’, असे सतत सांगत आहेत....

महाराष्ट्रात भाजपाचा पराभव होऊ शकतो काय?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक झाली. लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला. आता महाराष्ट्रातही...

ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय?

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतीक्षित निकाल गुरूवारी लागला. शुक्रवारी उद्धव ठाकरे शुक्रवारी शनी शिंगणापूरला गेले. शनी देवावर तेलाचा अभिषेक करून त्यांनी चांगला कमरेत वाकून नमस्कार केला. मविआची सत्ता...

उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही उच्च ब्रह्मांडनायक ब्रह्मदेव

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने १६ आमदारांच्या अपात्रेबाबत बहुप्रतिक्षित निकाल दिला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे या निर्णयाने पुरेसे स्पष्ट केले. एका बाजूला शिवसेना-भाजपाला दिलासा देणाऱ्या या...

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट