१६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागू शकतो हे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आधीच जाहीर करून टाकलेले आहे, तरीही लोकांची उत्सुकता काही कमी होताना दिसत नाही. गेली दहा...
डीआरडीओ या मान्यताप्राप्त संस्थेचा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याला पुणे एटीएसने ५ मे रोजी अटक केली. त्याला हनी ट्रॅप करण्यात आले होते. तो पाकिस्तानला माहिती पुरवत होता, असा आरोप...
भाजपा आमदार नीतेश नारायणराव राणे यांचे एक भाकीत खरे ठरले. १ मेची वज्रमूठ सभा अखेरची, त्यानंतर मविआची वज्रमूठ सभा होणार नाही, असे ते म्हणाले होते. राणे जे म्हणाले होते...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा अखेर मागे घेतला. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी अचानक राजीनाम्याची घोषणा करून धुरळा उडवून दिला...
महाविकास आघाडी ही सोयीची सोयरीक होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि ही सोय संपली. त्यामुळे सोयरीकही कधी तरी संपणार आहे. मविआचा कारभार आटोपत असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची...
सुमारे सहा दशकांचे सक्रीय राजकारण केल्यानंतर एखाद्याला जर आपल्या शिरावरचा जबाबदारीचा भार हलका करावासा वाटला तर त्यात कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु भार कमी करणारी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे...
काँग्रेसने देशात भाषावार प्रांत रचनेचे सूत्र स्वीकारले. अवघ्या देशात लागू केले. अपवाद होता फक्त महाराष्ट्राचा. १०६ हुतात्म्यांना रक्त सांडावे लागले तेव्हा १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य प्रत्यक्षात आले....
शिउबाठाचे खासदार संजय राऊत त्यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदांतून जे काही करपट ढेकर काढत असतात त्याच्यावर भाजपाने मालवणी मात्रा काढली आहे. राऊतांचे वस्त्रहरण करण्यासाठी भाजपा आमदार नीतेश राणे यांच्यावर जबाबदारी...
राजापूरात काल गुरूवारी रिफायनरी समर्थक आणि विरोधकांची एकत्रित सभा झाली. रिफायनरी बारसूतच तर होणार, हे चित्र या सभेमुळे स्पष्ट झालेले आहे. राज्याच्या विकासात अडथळा बनलेल्या शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
लोकमतने आयोजित केलेल्या सोहळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सल्ला द्याल? असा सवाल...