चीनमध्ये सध्या कोरोनाचा पुन्हा एकदा जबरदस्त प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथील कोरोना धोरणाविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. शांघाय शहरात अशा एका आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या बीबीसीच्या पत्रकाराला अटक...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचे एक वक्तव्य आता चांगलेच चर्चेत आहे. सुप्रिया सुळे यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकारांच्या राष्ट्रीय अधिवेशनात हे वक्तव्य केले आणि त्याची...
खासदार गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून टीका होत असताना अचानक काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे कीर्तीकरांवर घसरले.
गजानन कीर्तिकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी...
श्रद्धा वालकर या तरुणीला ठार मारून नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे.
२८ वर्षीय आफताब...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमधील प्रेक्षकाला मारहाण प्रकरणात जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ट्विट करून आपल्या पक्षातील नेत्यांचे आभार मानणारे ट्विट टाकले. मात्र त्यात...
फुकट काही मिळतेय म्हटले की, रांगा लावणाऱ्यांची आणि हवे तेवढे ओरपून पोट भरणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. तथाकथित पुरोगाम्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नसते. आपली भूक भागविण्यासाठी ते काहीही...
गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषदा घेऊन महाराष्ट्रातून कसे प्रकल्प बाहेर गेले, शिंदे फडणवीस सरकारच्या निष्काळजीपणामुळे कसे युवकांचे नुकसान झाले याचा पाढा वाचून दाखवत आहेत. फॉक्सकॉन वेदांता,...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच म्हणून वक्तशीर, शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माधव गोठोस्कर ३० ऑक्टोबरला ९५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. न्यूज डंकाने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या या आयुष्याच्या...
आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, पंतप्रधान व्हावा असे वाटणे गैर नाही. प्रत्येक कार्यकर्त्याची ती भावना असते. पण सध्या महाराष्ट्रात आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, याची चर्चा सुरू झाली आहे.
त्याचे निमित्त...
एकीकडे विविध सभांमध्ये शिवसेना हे नाव कसे आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी ठेवल्याचे दाखले दिले जात असले तरी खरोखरच हे नाव प्रबोधनकारांनी ठेवले आहे का, यावर आता चर्चा होऊ...