भारतीय राज्यघटनेत इंदिरा गांधींच्या काळात ३ जानेवारी १९७७ रोजी बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेच्या "उद्देशिके" (Preamble) मध्ये मूळ - "सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक" या शब्दांच्या जागी - "सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक"...
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत राहणारे अभिनेता नसिरुद्दीन शाह हे अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाले, की मुघल “राष्ट्र निर्माते” होते. त्यांच्या या विधानानंतर नसिरूद्दीन यांच्या विरोधात टीकेची ढोड उठली. पण...
"देशमुख यांच्या निवासस्थानी पुन्हा सीबीआयचा छापा" ही बातमी वृत्तपत्रांतून झळकली. त्यातील शेवटी केलेला उल्लेख - "ईडीने सहा वेळा नोटीस देऊनही देशमुख उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या विरोधात लुक आउट नोटीस...
अलीकडे गेल्या काही वर्षांत आपल्याकडे निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव, हिंदुत्व, इस्लाम, मूलतत्त्ववाद, कट्टरता, अल्पसंख्यवाद, बहुसंख्यांकवाद, वगैरे संकल्पनांचा बराच उहापोह, चर्चा झाली आहे, होत आहे. पण ह्या सगळ्या गदारोळात एक मुख्य गोष्ट...
गेल्या दोन तीन आठवड्यांपासून म्हणजे तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केल्यापासून, दिल्लीत आलेल्या अफगाणी नागरिकांनी दिल्लीतील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर (UNHRC) विविध मागण्यांसाठी धरणे धरून आंदोलन सुरु केले...
अलीकडेच उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सय्यद वासिम रिझवी यांनी कुराणातील काही आयती संदर्भात केलेला एक अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.
कुराणातील काही विशिष्ट आयती, (सुमारे २६) ह्या इतर...
आज दि. ५ मार्च २०२१ रोजी मराठी वृत्तपत्रांतून अमेरिकास्थित ‘फ्रीडम हाउस’ नामक अशासकीय संस्थेच्या व्यक्तीस्वातंत्र्य विषयक वरील अहवालाचे वृत्त प्रसिद्ध झाले. ही संस्था वेगवेगळ्या २५ निकषांवर जगभरातील सुमारे दोनशे...