30 C
Mumbai
Friday, January 16, 2026

Team News Danka

42873 लेख
0 कमेंट

इस्रायलला नोकरीसाठी हरियाणातील ५३० तरुणांचा समूह रवाना!

हरियाणातून ५३० तरुणांचा समूह इस्रायलमध्ये नोकरीसाठी निघाला आहे. हरियाणा कौशल्य विकास महामंडळाने या तरुणांची निवड केली आहे.या सर्व तरुणांच्या मुलाखती हरियाणातील रोहतक येथे घेण्यात आल्या होत्या.निवड करण्यात आलेले सर्व...

‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नुकतीच काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पार पडली. मणिपूरहून निघालेली ही यात्रा मुंबई संपली. सुमारे ६ हजार ६०० किलोमीटरची ही पदयात्रा होती. भारत...

यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!

उत्तर प्रदेश पोलीस शिपाई भरती परीक्षा पेपर लीक प्रकरणी आता पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.एसटीएफच्या टीमने पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी राजीव नयन मिश्रा याला अटक केली आहे. आरोपीने...

सुशील कुमार मोदी कॅन्सरने ग्रस्त!

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी हे गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी ट्विट करून...

तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करा

चीनच्या ताब्यात असणाऱ्या तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करावीत, अशी मागणी आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार भारत सरकारकडे केली आहे.चीनच्या अरुणाचल...

पाँडिचेरी विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या प्रमुखांना दणका

पाँडिचेरी विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात हिंदू देवता देवी सीता आणि भगवान हनुमान यांच्या अपमानास्पद चित्रणाचा समावेश असलेल्या एका नाटकामुळे वादंग निर्माण झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या नाटकाचा निषेध...

मयांक यादवच्या वेगवान गोलंदाजीने बेंगळुरूच्या प्रेक्षकांमध्ये सन्नाटा!

लखनऊच्या मयांक यादव याने केलेल्या वेगवान गोलंदाजीने बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवरील प्रेक्षकांमध्ये सन्नाटा पसरला. मयांक याने यावेळी १५६.७ किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करून या हंगामातील सर्वांत वेगवान गोलंदाजीची...

दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम ‘आप’च्या निवडणूक निधीसाठी!

ईडीने मंगळवारी आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचा आणखी एक आरोप केला. दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम पक्षाच्या निवडणूक निधीकडे वळती केली गेल्याचा आरोप ईडीने केला आहे.दिल्ली जल मंडळाचे माजी...

एक काळ असा होता जेव्हा नेहरू म्हणाले होते ‘भारत दुसरा, चीन पहिला’

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान देण्याचा प्रस्ताव देण्यात आला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला प्राधान्य द्यावे, भारताला त्यानंतर, अशी भारताची भूमिका मांडल्याचा दावा परराष्ट्र...

अनिल परबांच्या दापोलीमधील साई रिसोर्टवर हातोडा!

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून ते पाडावे लागणार असल्याचे मार्च महिन्यात स्पष्ट झाले होते. दापोलीमधील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असल्याचं मुंबई उच्च...

Team News Danka

42873 लेख
0 कमेंट