30.9 C
Mumbai
Wednesday, June 17, 2026

Team News Danka

46784 लेख
0 कमेंट

‘मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही’

राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाडा, विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. फडणवीस हे आज लातूरमध्ये दौऱ्यावर असून तिथून ते उस्मानाबादमध्ये पाहणीसाठी जाणार आहेत. दरम्यान...

हाथरसनंतर लखीमपूरमध्ये प्रियांका गांधींचा ‘ड्रामा’

हाथरस येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आकांडतांडव करणाऱ्या प्रियांका गांधी वड्रा यांनी आता त्याची पुनरावृत्ती लखीमपूर येथील घटनेतही केली आहे. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. लखीमपूर...

लखीमपूर प्रकरणात खलिस्तानी कनेक्शन?

लखीमपूर येथे चार शेतकऱ्यांच्या गाडीखाली चिरडून मृत्यु झाल्याच्या प्रकरणात खलिस्तानी कनेक्शन आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. याठिकाणच्या काही व्हीडिओतून ही बाब पुढे येऊ लागली आहे. हा वाद भडकाविण्यात...

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांनी, उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करून एक सामंजस्याचा मार्ग काढला आहे. यामुळे आंदोलकांनी आज पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर...

सकाळी सकाळी एनसीबी अधिकारी धडकले पुन्हा क्रूझवर; आणखी आठ जण ताब्यात!

मुंबईच्या किनाऱ्याजवळ कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी सुरु असताना शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी छापा मारला. तेव्हा कारवाईदरम्यान एनसीबीने ड्रग्स जप्त केले असून आठ जणांना ताब्यात घेतले होते. बॉलिवूडचा...

हमी कालावधीतच खड्डे पडण्याची हमी!

नव्या रस्त्यांवर पडले १५२६ खड्डे मुंबई आणि उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डे हा रोजचा चर्चेचा विषय आहे. शहरातील मुख्य मार्ग, अंतर्गत मार्ग आणि उड्डाणपुलांवर असलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांच्या डागडुजीवर...

WHO म्हणतंय, हा आहे भारताचा ‘अमृतमहोत्सव’

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी आरोग्य क्षेत्रातील भारताच्या लक्षणीय कामगिरीची यादी करताना अधोरेखित केले की भारत जगातील औषधनिर्मितीचे, आरोग्यव्यवस्थेचे केंद्र बनणे हे गेल्या ७५ वर्षातील...

बोरिवली स्थानक परिसरात ‘दंगा करतोय रिक्षावाला!’

पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे आणि गर्दीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकाबाहेर पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे रिक्षा उभ्या केल्या जात असल्याचे चित्र आहे. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात...

रत्नागिरीतील ‘या’ झाडाची किंमत आहे तब्बल १०० कोटी!

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेल्या चाफवली गावातील देवराईमध्ये असलेल्या एका झाडाची किंमत तब्बल १०० कोटी इतकी आहे. तब्बल १५० वर्षे जुने हे झाड रत्नागिरीमध्ये कसे आले याबद्दल कोणालाच कसली कल्पना...

अलिबागच्या कांद्याचा का झाला गौरव?

महाराष्ट्रातील वाडा येथील ‘वाडा कोलम’ या तांदळाला नुकतेच भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले असताना आता अजून एका महाराष्ट्रातील उत्पादनाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. अलिबागमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून उत्पादन होत...

Team News Danka

46784 लेख
0 कमेंट