करोनाच्या बिकट परिस्थितीशी संपूर्ण जग झुंज देत असताना अनेक लोक मदतीसाठी पुढे आले. अनेकांनी त्यांना जमेल त्या प्रकारे या कठीण काळात मदतीचा हात पुढे केला. असाच एक हात करोनाने...
भारतमातेचे महान सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य आणि समाजसेवा पुरस्कार’ दिला जाणार आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करता हा सोहळा...
मुकेश अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी याची सचिन वाजे पाठोपाठ पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे....
आजारी, अंथरुणाला खिळलेल्या, व्हीलचेअरवर बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लसीकरणे करणे का शक्य नाही, असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरालिकेला फटकारले आहे. मुंबई भाजपानेही हाच मुद्दा...
सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष...
तौक्ते चक्रीवादळाने कोकणात हाहाकार माजवल्यानंतर असंख्य लोकांचे मोठे नुकसान झाले. घरांची झालेली पडझड, उद्ध्वस्त झालेल्या बागा यामुळे कोकणवासी पिचले आहेत. सरकारकडून आता मदतीची अपेक्षा आहे. पण त्याआधी अनेक मदतीचे...
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा...
पंजाबमधील मोगाजवळ गुरुवारी रात्री उशिरा, भारतीय वायुसेनेचं एक बायसन लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं. नियमित प्रशिक्षण सुरु असताना ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तौक्ते वादळाच्या पाहणीसाठी कोकणाचा दौरा काढला. पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज कोकण दौरा काढला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे...
इस्रायल आणि हमासमध्ये जवळपास गेले दोन आठवडे सुरु असलेला संघर्ष आज थांबला आहे. इस्रायल आणि हमासमध्ये युध्द विरामावर एकमत झाले आहे. एकाचवेळी दोन्हीकडून हल्ले थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....