32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर व्हिडीओ गॅलरी भेटी गाठी 'त्यांच्या'मुळे कोरोनाबळीच्या कुटुंबाला मिळाले ५० लाख

‘त्यांच्या’मुळे कोरोनाबळीच्या कुटुंबाला मिळाले ५० लाख

Related

करोनाच्या बिकट परिस्थितीशी संपूर्ण जग झुंज देत असताना अनेक लोक मदतीसाठी पुढे आले. अनेकांनी त्यांना जमेल त्या प्रकारे या कठीण काळात मदतीचा हात पुढे केला. असाच एक हात करोनाने ग्रस्त असलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्या कुटुंबाला पंतप्रधान सहाय्यता निधीतून ५० लाखांची मदत मिळाली. हा मदत करणारा देवदूत कोण होता, पाहा या मुलाखतीमधून…

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा