29 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा हाफिज सईदविरोधात अजामीनपात्र वॉरंट

जम्मूतील विशेष राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) न्यायालयाने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद याच्याविरोधात नवे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. काश्मीर खोऱ्यात सक्रिय...

शिवा राठोड झालेल्या आरिफने चेंबूरमध्ये मुलीवर केले अत्याचार

शिवा राठोड हे हिंदू नाव सांगून एका २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर धर्मांतरासाठी...

माजी लष्करी हवालदाराने चोरल्या चार AK-203 रायफल्ससह १,९०० काडतुसे

हैदराबादमध्ये लष्कराच्या युनिटमधून शस्त्रास्त्रे आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे चोरी केल्याप्रकरणी एका माजी लष्करी हवालदाराला अटक करण्यात आली आहे. आरोपीने सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमधील २० मद्रास रेजिमेंटच्या...

चॅट जीपीटीच्या मदतीने बनवले होते पंतप्रधान कार्यालयाचे बनावट ओळखपत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. २४ वर्षीय रोहन...

३५० कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

मुंबई : ऑनलाइन सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. तब्बल ३५० कोटी रुपयांपेक्षा...

मुजाहिद्दीनच्या फरार दहशतवाद्याच्या मुलीला मुंब्र्यातून अटक

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई करत इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित फरार दहशतवादी तारिक खान याची २१ वर्षीय मुलगी नमीरा तारिक खान हिला मुंब्रा...

मल्ल्याच्या १५ हजार कोटींच्या वसुलीने प्रकरण संपणार नाही!

फरार उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रकरणात बँकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल झाली असली, तरी त्याच्यावरील मनी लाँडरिंगचे प्रकरण संपत नाही, अशी भूमिका अंमलबजावणी संचालनालयाने...

एआय बनतोय हल्लेखोरांचे नवे हत्यार! सायबर हल्ले, हेरगिरी, शस्त्रविकासात गैरवापर

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याच्या गैरवापराचेही गंभीर चित्र समोर येत आहे. एआयचा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठी, मजकूर तयार करण्यासाठी किंवा...

‘स्पेशल २६’ स्टाईलने बनावट आयकर धाड घालणारे दोन इन्स्पेक्टर

अंधेरीतील एका नामांकित वैद्यकीय उपकरण विक्रेत्याच्या कार्यालयावर बनावट आयकर धाड टाकून १ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे....

काँग्रेसच्या कामपिसाट खासदाराच्या विरोधात जेएनयुच्या विद्यार्थिनींची तक्रार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) काँग्रेसचे खासदार आणि प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्याविरोधात ११ विद्यार्थिनींनी कथित लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या तक्रारी केल्याचे समोर आल्याने खळबळ...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा