28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

रतन टाटा यांना धमकी देणारा स्किझोफ्रेनिया’चा रुग्ण

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून ज्येष्ठ उद्योगपती टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या उच्च शिक्षित इसमाला कर्नाटक येथून मुंबई पोलिसांनी...

बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेचा जामीन अर्ज फेटाळला

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला बडतर्फ पोलीस सुनील माने यांचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. २५ फेब्रुवारी...

लसूण चोरीच्या संशयावरून एकाची हत्या, बोरिवलीत खळबळ

लसूण चोरी करीत असल्याच्या संशयातून एका हमालाची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार बोरिवली पश्चिम येथे गुरुवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसानी लसूण...

OLX वर जुना बेड विकायला गेला अन ६८ लाखांचा बसला फटका!

बेंगळुरू येथील एका अभियंत्याने आपला बेड ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करताना तब्बल ६८ लाख रुपये गमावले आहेत.खरेदीदाराला ओटीपी सांगितल्याने पीडित अभियंत्याच्या खात्यातून ६८ लक्ष रुपये...

गडचिरोलीत सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार!

महाराष्ट्रातील गडचिरोली येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये काल १४ डिसेंबर रोजी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. चकमकीत ठार...

ठाण्यातील तरुण अडकला होता हनीट्रॅपमध्ये, पाक तरुणींच्या आला होता संपर्कात

एटीएसने ठाण्यातून अटक केलेल्या गौरव पाटील याच्या मोबाईल फोनमध्ये ९०० चॅट समोर आले आहे. या चॅट दरम्यान त्याने पाकिस्तानस्थित गुप्तहेरांना अतिशय संवेदनशील माहिती पुरवल्याचे...

संसद घुसखोरी प्रकरणातील मास्टरमाईंड ललित झा शरण

संसद भवनात घुसखोरी करण्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार ललित झा गुरुवारी दिल्ली पोलिसांना शरण आला. बुधवारी झालेल्या या घुसखोरीनंतर तो फरार होता. पोलिस त्याचा शोध...

संसदेतील घुसखोरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

बुधवार, १३ डिसेंबर रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक सभागृहाच्या मजल्यावर उडी मारली आणि पिवळा धूर फवारला. संसदेवर झालेल्या दहशतवादी...

पाकस्थित गुप्तचर एजंटच्या संपर्कात आलेल्या तरुणाला ठाण्यातून अटक

पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरविल्या प्रकरणी ठाणे शहरातून अटक केली. गौरव पाटील (२३) असे अटक करण्यात...

२० हजारात बेकायदेशीर बांग्लादेशीची घुसखोरी, एजंटसह सात बांग्लादेशीना अटक!

भारतात बेकायदेशीररित्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोहीम उघडली आहे.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवडी, नवीमुंबई वडाळा या ठिकाणी बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या ७...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा