28 C
Mumbai
Tuesday, September 1, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

मुंबईतून ४५० बांगलादेशी नागरिक ताब्यात

मुंबई पोलिसांकडून अवैध स्थलांतरितांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत १ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ४५० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी सुमारे २२४ जणांना विविध टप्प्यांत...

नमाज पठण, मांसाहारी जेवण, देवांची थट्टा… नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद!

नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवर विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रकरण उघड झाले आहे. यामुळे खळबळ उडाली असून महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी...

मुख्यमंत्री योगींना ‘डकैत’ संबोधल्याप्रकरणी सपा नेत्याविरोधात गुन्हा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं समाजवादी पक्षाच्या नेत्याला भोवले असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. योगी यांना ‘डकैत’ संबोधल्याप्रकरणी समाजवादी...

तामिळनाडूत हेड कॉन्स्टेबल रेवतीने नऊ पोलिसांना फाशीच्या तख्तावर पोहोचवले!

तामिळनाडूमधील एका अत्यंत चर्चित प्रकरणात, कोठडीतील छळामुळे वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पाच वर्षांनी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली....

१६ वर्षांपूर्वी भारतात घुसलेल्या अबू हुरैरासह पाच दहशतवाद्यांना अटक

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई करत लश्कर-ए-तोयबाचे आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त केले. मंगळवारी (७ एप्रिल) १६ वर्षांपासून फरार असलेल्या अब्दुल्ला उर्फ अबू हुरैरासह...

बनावट एआय व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रात एआय आधारित बनावट कंटेंटविरोधात कडक कारवाई करत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने जालना येथील एका तरुणाला अटक केली आहे. या आरोपीने कथितरित्या एआयच्या मदतीने...

खरातच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्र सायबर सेल कडून गुन्हा

अश्लील व्हिडिओ व्हायरल करून त्यांची विक्री केल्याच्या धक्कादायक प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने मोठी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अशोक खरात याच्याशी संबंधित...

कुटूंबातील सदस्याच्या मृत्यूची भीती दाखवून खरात फसवत असे!

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या लैंगिक शोषण आणि फसवणूक या प्रकरणात अशोक खरात याच्यावर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ११...

धारावीत मध्यरात्री दुचाकींना आग

मुंबई : धारावी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वैमनस्यातून दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल २५ दुचाकी जळून खाक झाल्याने...

पवन खेडांच्या घरी धडकले आसाम पोलिस

काँग्रेस नेते पवन खेडा यांच्या अडचणीत वाढ झाली असून आसाम पोलिसांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जात कारवाई केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा