28 C
Mumbai
Tuesday, September 1, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

ख्रिश्चन व्हा, दुःखमुक्त जगा सांगणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात पोलिसांनी बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाबुरा गावात बेकायदेशीर धर्मांतरण सुरू असल्याचा खेळ पोलिसांनी...

मणिपूरमधील बॉम्ब हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून बिष्णुपूर जिल्ह्यात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला तर त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. यामुळे...

खेळण्याच्या कारमध्ये बॉम्ब बसवून हल्ल्याची होती योजना

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत सोमवारी (६ एप्रिल) रोजी मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात...

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा सापळा; मंत्रालयातील कक्ष अधिकारी रंगेहात अटक

राज्याच्या मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणांनी प्रशासनाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला...

ऑनलाइन गेमिंगच्या आड दहशतवादाचा सापळा?

बंदी घालण्यात आलेल्या 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या ऑनलाइन प्रचार आणि कथित कट प्रकरणात महाराष्ट्रातील आणखी दोघे संशयित तपास...

मालाडच्या दिंडोशीत दोन गटांत तुंबळ हाणामारीनंतर ११ जणांना अटक

मुंबईतील मालाड पूर्व दिंडोशी येथील संतोष नगर मार्केट परिसरात रविवारी संध्याकाळी दोन गटांत किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात...

दिल्ली विधानसभा: गाडी गेट तोडून आत घुसली, चालक कारसह फरार

दिल्ली विधानसभा परिसरात सुरक्षा बाबींचे मोठे उल्लंघन झाल्याने खळबळ उडाली. उत्तर प्रदेश नोंदणी क्रमांक असलेल्या एका अज्ञात गाडीने बॅरिकेड्स तोडून परिसरात प्रवेश केला. सुरक्षेतील...

हिंदूंच्या शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्यांचे घर जमीनदोस्त, गोरेगावात राडा

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी परिसरात असलेल्या संतोष नगर भागात मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान राडा झाल्याची घटना समोर अली आहे. मुस्लिम गटांकडून हिंसक हल्ला झाल्याने...

वयोवृद्ध नागरिकांना लुबाडणारी ‘बोलबच्चन’ टोळी जेरबंद; १३ गुन्हे उघड

मुंबईतील साकीनाका पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मुंबई आणि...

मोदींच्या सहीचे बनावट पत्र करून खंडणी उकळणारे वरळीत जेरबंद

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सहीचे बनावट पत्र तयार करून एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा