सोनाराच्या दुकानात कामाला जात असल्याच्या रागातून दिराने सोनाराच्या दुकानातून घुसून भावजयीवर ऍसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घाटकोपर येथे गुरुवारी उघडकीस आली आहे. या ऍसिड...
मुलगी झाल्यामुळे बक्षीस मागण्यासाठी गेलेल्या तृतीयपंथीयांना हाकलून लावल्याच्या रागातून तृतीयपंथीयांनी ३ महिन्याचे मुलीचे अपहरण करून तिला समुद्रकिनारी असलेल्या वाळूत जिवंत पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना...
अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई शाखेने बुधवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मिरारोड परिसरातून अटक केली. देशाच्या विविध ठिकाणी हा...
कोल्हापुरात नराधमाला फाशीची शिक्षा
आईची हत्या करून काळीज कापून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील कूचकोरवी असं...
मास्क लावला नाही या कारणामुळे नागपूरच्या पारडी परिसरात पोलिसांच्या मारहाणीत एका दिव्यांग दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. मनोज ठवकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं...
पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं...
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दणका मिळाला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे....
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात...
कोरोनाचा कहर सुरू असताना गरजवंतांना औषधांचा पुरवठा करण्याच्या नावाखाली त्यांची ऑनलाइन आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने बिहारमधून अटक केली. एकूण सहा...
दक्षिण मुंबईतील गँगस्टर आणि ड्रग्स माफिया सोनू पठाण याला मैत्रिणीची भेट चांगलीच महागात पडली आहे. अनेक महिन्यापासून अटकेच्या भीतीने लपून बसलेला सोनू पठाण हा...