लखीमपूर खेरीच्या सिंगाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. त्याला वैद्यकीय...
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून भारतीय लष्कराने सुमारे १० किलो वजनाचा शक्तिशाली सुधारित स्फोटक यंत्र (आयईडी) शोधून तो सुरक्षितपणे निकामी केला. त्यामुळे...
पाकिस्तानमधील मोबाइल क्रमांकावरून मुंबईतील एका रहिवाशाला धमकीचे व्हॉट्सॲप कॉल आणि व्हॉइस मेसेज पाठविल्याच्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता पथकाने (CIU) ४५...
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात विद्यार्थ्यांचे पेईंग गेस्ट (पीजी) वसतिगृह असलेली इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या मालकाला अटक केली आहे. हरिराम बन्सल असे...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये एका प्राध्यापकावर लैंगिक छळ आणि अनुचित वर्तनाचे गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्राध्यापकाविरोधात १० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या...
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बंडा परिसरात विषारी दारू प्यायल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. विविध गावांतील अनेकांनी शनिवारी रात्री दारूचे सेवन केल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती...
'स्पेशल २६' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आयकर आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी बनून ९ जणांनी एका अंधेरी येथील एका नामांकित वैद्यकीय उपकरणे विक्रेत्याच्या कार्यालयावर धाड टाकल्याचा धक्कादायक...
मालाड पश्चिमेतील चिकूवाडी परिसरात दहीहंडी फोडताना विटांचा कॉलम कोसळून सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. रुद्र कदम असे मृत मुलाचे...
छत्तीसगडमधील झीरम घाटी नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी तब्बल १३ वर्षांनंतर महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे. जगदलपूर येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने २०१३ मधील या भीषण...
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे सर्किट हाऊस परिसरात रस्त्यावर नमाज पठण केल्याच्या प्रकरणी समाजवादी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षांविरोधात पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे.
या प्रकरणी...