28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

फेसबुकवर जमली गट्टी, शिक्षिकेला बसला १२ लाखांचा फटका !

गोंदियातील एका शिक्षिकेची १२ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली.फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाने गिफ्ट पाठवतो असं म्हणतं शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा...

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्ती!

जे दहशतवादी मूळचे जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी आहेत परंतु आश्रय घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले आहेत अशा सर्व दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई सुरु केली...

निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस दोषमुक्त

निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने...

चार वर्षात आर्थिक गुन्हेगारांकडून ११.८ अब्ज डॉलर्सची मालमत्ता जप्त

गेल्या चार वर्षात गुन्हेगारांकडून अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सीबीआय मुख्यालयातील एका समारंभात...

हवाई सुंदरी हत्येप्रकरणातील आरोपीने पोलिस कोठडीत घेतला गळफास

पवईतील २४ वर्षीय हवाई सुंदरीच्या हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या ३५ वर्षीय विक्रम आरोवाल या आरोपीने अंधेरीच्या जनरल लॉकअप मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना...

दहीहंडीत १९५ गोविंदा जखमी, मात्र अनर्थ टळला

दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी थर उभारताना झालेल्या अपघातात रात्री ९ पर्यंत १९५ गोविंदा जखमी झाले तर १८ जण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. १७७...

मोबाईल न दिल्यानं तरुणाची हत्या !

अंबरनाथच्या पालेगाव परिसरात मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.कोणाला समजू नये म्हणून आरोपींनी मृतदेह पाण्याच्या डबक्यात फेकून दिला.या...

सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीला अटक

विक्रोळी येथे राहणारे ठाकरे  गटाचे माजी नगरसेवर सुधीर मोरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे खाली आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह विद्याविहार आणि घाटकोपर या रेल्वे...

किशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले

कोव्हिडं काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथकाने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले...

सनातन धर्माबद्दल टिप्पणी प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये ‘सनातन धर्म’ याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा