30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक! ८०० वर्ष जुन्या मंदिरातून २२ दुर्मीळ मुर्ती चोरीला!!

धक्कादायक! ८०० वर्ष जुन्या मंदिरातून २२ दुर्मीळ मुर्ती चोरीला!!

Google News Follow

Related

 

ओडिशातील १३ व्या शतकातील शिव मंदिरातून २२ दुर्मीळ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. खुर्द जिल्ह्यातील बानपूर मधील दक्ष प्रजापती मंदिरात हा प्रकार घडला. चोरी झालेल्या मूर्तींची बाजारात कोटींची किंमत असून यातील काही मूर्ती या अष्टधातूंच्या आहेत.

 

२३ तारखेला मंदिराचे पुजाऱ्यांच्या चोरीची गोष्ट लक्षात आली. सकाळी मंदिर परिसरात गेल्यावर मंदिराचे दरवाजे फोडलेले दिसले आणि ३१ पैकी २२ मूर्ती गायब होत्या. संबंधित घटने बाबत त्वरित पोलिसांना कळवण्यात आले. चोरी झालेल्या मूर्तींमध्ये कनक दुर्गा, भगवान गोपीनाथ, कलियुगेश्वर देव, चंद्रशेखर देव अशा देवतांच्या मूर्ती आहेत.

 

दक्ष प्रजापती मंदिरात चोरीची ही पाहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा