जपानमध्ये इतिहास रचला गेला आहे. देशाला पहिली महिला पंतप्रधान मिळाली आहे. मंगळवारी जपानच्या कनिष्ठ सभागृहाने साने ताकाची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली. हा क्षण जपानच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
चीनवर टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ६४ वर्षीय रूढीवादी नेत्याला ४६५ सदस्यांच्या सभागृहात २३७ मतांचे बहुमत मिळाले. जपानी सम्राट नारुहितो यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्या औपचारिकपणे पदभार स्वीकारतील. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यानंतर ताकाची जपानच्या पाचव्या पंतप्रधान बनणार आहेत.
सलमानमधला पठाण जागा झाला? जाहीर केले बलोचिस्तानचे स्वातंत्र्य
हर्ष राऊतची दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
सणासुदीतील विक्रीने रचला इतिहास
लोकपाल कार्यालयाला हव्यात प्रत्येकी ६० लाखांच्या सात बीएमडब्ल्यू







