28 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

“राष्ट्राच्या हितासाठी एकमेकांना सहकार्य करा!” शशी थरूर यांनी कोणाला दिला सल्ला?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यू यॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांच्यात निवडणुकीपूर्वी चांगलेच राजकीय नाट्य रंगले होते. यानंतर ट्रम्प आणि ममदानी यांची...

हिंदू नसतील तर जगच नष्ट होईल!

“भारत ही एका अजरामर संस्कृतीचे नाव आहे. युनान (ग्रीस), मिस्र (ईजिप्त), रोमन साम्राज्य यांच्यासारख्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या, पण भारताचे अस्तित्व टिकून राहिले. कारण...

काँग्रेसचा यू टर्न! ‘मारहाण’ करणाऱ्या पक्षांसोबत जुळवून घेण्याचे संकेत

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर...

मुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा

प. बंगालमध्ये मोठा राजकीय वाद उसळला आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी येत्या ६ डिसेंबर रोजी मुरशिदाबाद येथे ‘बाबरी मस्जिद’ नावाच्या प्रस्तावित मशिदीचा...

मालवणी पॅटर्नवरून मंत्री मंगलप्रभात लोढांना अस्लम शेखची धमकी

मुंबईच्या सुरक्षेच्या प्रश्नावर रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा सातत्याने मांडणारे मुंबई उपनगरचे सह-पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड–मालवणीचे काँग्रेस आमदार असलम शेख यांनी जीवे...

नितीशकुमारांनी गृहमंत्रीपद भाजपाला दिले, खातेवाटप जाहीर

बिहारमध्ये गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी बिहार सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. नवीन मंत्रिमंडळातील महत्त्वाचे गृह खाते उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्यात...

भारतविरोधी चिलीच्या राष्ट्रप्रमुख बॅचलेट यांना सोनिया गांधी पुरस्कार का देतात?

काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी दिलेला इंदिरा गांधी शांतता पुरस्कारावर भाजपने प्रश्न...

सत्याच्या मोर्चासाठी राज चालतात, मग निवडणुकात का नको?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी सध्या सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागलेले असताना ठाकरे बंधू एकत्र येण्यावरूनही चर्चा सुरू आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक...

कर्नाटकात डीके शिवकुमार बनणार मुख्यमंत्री? सत्तासंघर्षाचा प्रश्न पोहचला दिल्लीमध्ये

कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष तीव्र होत असताना, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निष्ठावंत आमदारांचा एक गट नवी दिल्लीला रवाना झाला आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अडीच...

… आणि पंतप्रधान मोदींनी पुन्हा बिहारमध्ये ‘गमछा’ फिरवला

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी सकाळी ११:३० वाजता १० व्यांदा पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर नितीश यांनी पंतप्रधान मोदींचा हात धरला आणि त्यांचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा