27.2 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026
घरराजकारण

राजकारण

गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळच कमळ!

भारताचे पंतप्रधान आणि पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी यांनी सोमवारचा दिवस “ऐतिहासिक” असल्याचे म्हणत भाजपाच्या पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयाचे कौतुक केले. नवी...

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालांची मतमोजणी ४ मे रोजी सुरू झाली.  २९४ सदस्यीय विधानसभेत भाजपाने २०० जागांचा टप्पा ओलांडला आहे. तृणमूल काँग्रेसच्या...

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोईंची हार

आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांना जोरहाट मतदारसंघात पराभूताचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी ही...

केरळमध्ये भाजपाची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच ३ जागा जिंकल्या

केरळमधील विधानसभा निवडणुकीतील एकमेव विजयानंतर दहा वर्षांनी, भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा राज्य विधानसभेत आपले अस्तिव प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने केरळमध्ये बाजी मारत...

तामिळनाडूमधील कोलाथूरमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन पराभूत

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा, राज्यातील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला आहे. कोलाथूर मतदारसंघात, अभिनेते- राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाने उभे...

विजय तामिळनाडूसाठी काही करू इच्छित होता…

तामिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याच्या मार्गावर असताना, या पक्षाचा संस्थापक आणि सुपरस्टार अभिनेता विजय याच्या कुटुंबात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले....

सुनेत्रा पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी; अजित पवारांचाही मोडला विक्रम

राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली. यात विशेष बाब म्हणजे,...

तामिळनाडूत ‘विजय’ची चाहूल?

अभिनेते- राजकारणी विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे पदार्पण तामिळनाडूच्या राजकारणात दमदार होणार असल्याचे चित्र समोर येत आहे. अशातच फोडाफोडीचे राजकारण आणि संभाव्य...

तीन वर्षांनंतर कर्नाटकात भाजपाच्या उमेदवाराची मते काँग्रेस उमेदवारापेक्षा ठरली जास्त

कर्नाटकातील शृंगेरी मतदारसंघात २०२३मध्ये काँग्रेसचे आमदार राजेगौडा यांनी भाजपाच्या जीवराज यांना अवघ्या २०० मतांच्या फरकाने पराभूत केले होते. त्यासंदर्भात पोस्टल बॅलेटची पुनर्मोजणी रविवारी पहाटे...

जन्ममृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या पोहोचले पोलिस ठाण्यात

मुंबईत आरोग्य अधिकाऱ्यांच्या रॅकेटमुळे जन्ममृत्यू प्रमाणपत्रांचा घोटाळ्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण पोलिसांकडे नेले...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा