28.7 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

उद्धव ठाकरेंना अभिजित दीपकेच्या लग्नाची काळजी!

दिल्लीतल्या जंतर मंतर येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अभिजित दीपके प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर लगेच त्याच्या लग्नाची चौकशी सुरू झाली. त्याच्या आईवडिलांना प्रसारमाध्यमांनी...

काँग्रेसची दुटप्पी भूमिका…कर्नाटकात राहुल गांधींवर टिप्पणी करणाऱ्यांविरोधात गुन्हे

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात कथित बदनामीकारक आणि अश्लील स्वरूपाच्या टिप्पण्या केल्याच्या आरोपावरून बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटक...

अंड्यांवरून वादानंतर पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

पश्चिम बंगालमधील शालेय मध्यान्ह भोजन (PM POSHAN) योजनेतून अंडी वगळण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या तीव्र वादानंतर राज्य सरकारने अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोलकात्यात...

दीपके मोदींनाच भिडू लागला…पंतप्रधानपद सोडा, इन्फ्लुएन्सर बना!

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन "सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर" व्हावे, अशा शब्दात...

“भाजपमध्ये या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील”

NEET पेपरफुट प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विद्यार्थ्यांच्या...

पेपरफुटीविरोधी कायदा लोकसभेत मंजूर

पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा (अन्याय्य मार्गांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ ला लोकसभेने बुधवारी आवाजी मतदानाने मंजुरी दिली. या विधेयकात पेपरफुटीविरोधी कायद्यात व्यापक बदल...

कोळसा घोटाळा प्रकरणात दिवंगत डॉ. मनमोहन सिंग निर्दोष

देशातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कोळसा ब्लॉक वाटप (कोलगेट) प्रकरणात दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्वेषण...

नरेंद्र मोदी काही देव नाहीत…विनोद स्वीकारायला शिका!

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे प्रवक्ते सौरव दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लक्ष्य करणाऱ्या व्यंगात्मक समाजमाध्यम पोस्ट हटवल्याच्या कथित प्रकारावर टीका केली. त्याने...

गोळीबाराचे आदेश शहांनी दिले…राहुल गांधींचे आरोप, माफीची मागणी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (२९ जुलै) लोकसभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विद्यार्थी आंदोलनादरम्यान...

मोदी सरकारविरोधात आता ‘कोक्रॉच’, शेतकरी एकत्र

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)ने मंगळवारी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेत शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांची संयुक्त आघाडी उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकले. सीजेपीचे प्रवक्ते...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा