28.7 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

प्रियांका वड्रा-शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात जुंपली

लोकसभेत मंगळवारी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवर टीका केल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली....

‘विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, लाठीमार, पेलेट गन चालवण्याची काय गरज होती?’

लोकसभेत अँटी-पेपर लीक विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकार तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचे काम...

NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!

NEET परीक्षा गैरव्यवहाराच्या विरोधात राज्यभर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह...

विरोधकांच्या गदारोळात ‘सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक २०२६’ संसदेत सादर

सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक २०२६’ (Public Examinations Prevention of Unfair Means Amendment...

हॉटेलातील पार्टीवरून वांगचुक यांनी कोक्रॉचना सुनावले

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या काही सदस्यांनी केलेल्या जल्लोषाच्या व्हिडिओंवरून सुरू झालेल्या वादात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी प्रतिक्रिया...

लोकसभेत गदारोळ सुरूच, आज चर्चेची शक्यता

विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे आणि गदारोळामुळे सोमवारी संसदेची दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. यामुळे लोकसभेत सादर करण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) दुरुस्ती...

‘कॉक्रोच’वर पोलिस कारवाई नको, नाहीतर पुन्हा आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीने सोमवारी केंद्र सरकारला इशारा देत जाहीर केले की, आंदोलनकर्त्यांवरील पोलिस कारवाई सुरूच राहिल्यास देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल. २५ जुलै...

मी एसी रूममधला कार्यकर्ता नाही, रस्त्यावरचा लढवय्या”

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यानंतर सोमवारी प्रथमच संसदेत हजेरी लावत राजकीय संदेश दिला. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्याशी झालेल्या थोडक्यात संवादात त्यांनी...

‘नीट’ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विसरून ‘कॉक्रोच’ नेत्यांची जंगी पार्टी

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांचा आनंदोत्सव साजरा करतानाचे व्हिडिओ...

कॉक्रोच आंदोलक आपल्या नावाप्रमाणेच दिसतात आणि वागतात!

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आंदोलनावर तीव्र टीका केली आहे. आंदोलनातील व्हायरल व्हिडिओंचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा