31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरराजकारण

राजकारण

सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याअगोदर आमची भिंत पार करा!

मराठा समाजातील सगेसोयऱ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच आहे.राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे.मात्र, सगेसोयऱ्यांना देखील ओबीसी दाखले देण्याची मागणी...

अशोक चव्हाण कामाला लागले; तब्बल ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना दुसऱ्याच दिवशी राज्यसभेची उमेदवारी मिळाली.यानंतर अशोक चव्हाण...

भाजपची तमिळनाडूमध्ये कमाल कामगिरी!

निवडणूक रणनितीकार मानले जाणारे प्रशांत किशोर यांच्या मते भाजप सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कमाल कामगिरी करू शकतो. या दरम्यान बंगाल आणि तेलंगणाबाबतही त्यांनी काही...

मंदिरांवरील कराचे विधेयक नामंजूर

कर्नाटकमधील हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मार्थ बंदोबस्ती (संशोधन) विधेयक २०२४ ला चांगलाच झटका लागला आहे. या विधेयकावर बरीच वादावादी होती. श्रीमंत मंदिरांच्या एकूण उत्पनावर...

‘महानंद’वरून पुन्हा विरोधकांची आग पाखड

महानंदा डेअरीच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्यामुळे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुग्धविकास विकास संस्थेने ही संस्था ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संचालक मंडळाचा राजीनामा सरकारच्या...

“कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला”

छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, असा सणसणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला आहे....

संजय राऊत म्हणजे पाच लिटर रॉकेल, दोन काड्याच्या पेट्या घेऊन नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस

शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भात वृत्त दिले असून त्यांनी संजय राऊत...

आसामचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल

समान नागरी कायद्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, आसाम मंत्रिमंडळाने शुक्रवारी ‘आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, १९३५’ रद्द केला. त्यामुळे मुस्लिम विवाह...

खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती अशक्य

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमात बोलताना अनेक राजकीय गोष्टींचा आणि घडामोडींचा उलगडा केला. सत्ताबदल झाल्यानंतर त्यांच्या मनात...

बाळासाहेबांची चिठ्ठी अन् मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार; काय लिहिलेलं चिठ्ठीत?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या मनोहर जोशी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा