28.9 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरराजकारण

राजकारण

शिवसेना मंत्र्याला न्यायालयाची चपराक

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. राज्यातले मंत्रीच बेजबादारपणे...

मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले

महाराष्ट्रातील कोरोना व्यवस्थापनासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवार, १२ मे रोजी सुनावणी झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने झालेल्या या सुनावणीत उच्च न्यायालयाने ठाकरे...

‘आरक्षण रद्द झाल्याचा ठाकरे सरकारला आनंदच’

नारायण राणे यांनी केला हल्लाबोल ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायची इच्छा नाही. उलट आरक्षण रद्द झाले, याचा  त्यांना आनंदच आहे. पोटात एक आणि ओठात एक...

‘लॅन्सेट’च्या भारतविरोधी लेखामागे ‘चायनाचा हात’

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॅन्सेट या आरोग्य विषयक मासिकाने प्रकाशित केलेल्या लेखामागे चायनाचा हात आहे. लॅन्सेटचा तो भारतविरोधी लेख लिहीणारी लेखिका ही चीनची असल्याचे उघड झाले...

उद्धव ठाकरे तोंडावर गोड, आतून महाकपटी

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे तोंडावर गोड असतात पण...

पावसाळ्यात पुन्हा मुंबई तुंबणार, पण निकम्म्या सत्ताधाऱ्यांना त्याचे काय?

अतुल भातखळकरांची ठाकरे सरकारवर टीका पावसाळा जवळ आला की, मुंबईतील नालेसफाईच्या कामावरून पालिकेकडून भरभक्कम दावे केले जातात. अशाच ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याच्या दाव्यावर...

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने परिचारिका ‘दीन’

१२ मे रोजी एकीकडे जगभर परिचारिका दिन साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र परिचारिकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिचारिकांच्या...

मराठा आरक्षणाच्या नावावर सरकार एप्रिल फुल बनवत आहे- आशिष शेलार

कोणाच्याही सल्ल्याशिवाय राज्यपालांना निवेदन सोपवले मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकार जे काही करत आहे, ते हास्यास्पद आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर...

जळगाव महापालिकेत राडा

जळगाव महापालिकेची आज (बुधवारी) ऑनलाईन महासभा पार पडत आहे. या महासभेत महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत निर्णय झाला. तसेच...

“फॅमिली डॉक्टर”साठी आकड्यांचा आरसा

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पहिल्या लॉकडाउनपासून गंभीरच आहे. अजूनही महाराष्ट्र कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. पण तो प्रश्न उपस्थित झाला रे झाला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा