29 C
Mumbai
Wednesday, April 29, 2026
घरस्पोर्ट्सठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी पटकावली १० सुवर्णपदके

ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी पटकावली १० सुवर्णपदके

एकूण ३५ पदकांची केली कमाई

Google News Follow

Related

ठाणे जिल्हा वरिष्ठ ऍथलेटिक चॅम्पियनशिप २०२६, १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुल, कौसा येथे पार पडली. ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी १० सुवर्ण, १४ रौप्य आणि ११ कांस्य पदके मिळवली.

महिला –
आकांक्षा गवाडे – ४०० मीटरमध्ये सुवर्ण पदक आणि १०० मीटरमध्ये कांस्य पदक.

श्रेष्ठ शेट्टी – लांब उडीत सुवर्ण पदक आणि २०० मीटरमध्ये कांस्य पदक.

लीना धुरी – ४०० मीटर आणि ८०० मीटरमध्ये रौप्य पदक.

अर्पिता गवाडे – ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक आणि ४०० मीटरमध्ये कांस्य पदक.

कनन देसाई – ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक.

अक्षय अय्यर – २०० मीटरमध्ये रौप्य पदक.

भक्ती ठुकराल – ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक.

पुरुष
हर्ष राऊत – १०० मीटरमध्ये सुवर्णपदक आणि २०० मीटरमध्ये रौप्यपदक.

अली शेख – ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक (नवीन स्पर्धेचा विक्रम) आणि ४०० मीटरमध्ये रौप्यपदक.

गिरीक बंगेरा – ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक.

सूरज पाटील – ८०० मीटरमध्ये रौप्यपदक.

मानस शिंदे – २०० मीटर आणि ४०० मीटरमध्ये कांस्यपदक.

ऋषभ यादव – ११० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक.

हनुमंत अनपत – १०० मीटरमध्ये कांस्यपदक.

मानस झुंजरराव – ८०० मीटरमध्ये कांस्यपदक.

अभिजीत महाडिक – ११० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक.

तेजस डोंगरे – थाळीफेकमध्ये सुवर्णपदक आणि गोळाफेकमध्ये रौप्यपदक.

ब्रेटली नाडर- हॅमर थ्रोमध्ये सुवर्णपदक.

हे ही वाचा:

‘आप’चे ते सातजण अधिकृतपणे भाजपाचे खासदार झाले!

लष्करी उपग्रहांसाठी खासगी सहभाग गरजेचा

उन्हाळ्यात बाईक चालवताना काळजी घ्या

प. बंगाल निवडणुकांवर अमेरिकेत २० लाख डॉलर्सचा सट्टा

हनुमंत अनपट, अली शेख, निखिल ढाके आणि मानस शिंदे यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले.
प्रथमेश म्हात्रे, तजमुल शेख, अर्चित कुमार आणि गिरीक बंगेरा यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक मिळवले.
गिरीक बंगेरा, मानस झुंजारराव, ऋषभ यादव आणि ओम महाले यांनी ४ x ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळवले.
शुभम कोळंबे, अली शेख, तनिश लोटणकर आणि विघ्नेश मुदलियार यांनी ४ x ४०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक मिळवले.
प्रथमेश म्हात्रे, निखिल ढाके, अर्चित कुमार आणि लक्ष्मण साह यांनी ४ x ४०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले.
आम्हाला ठाणे जिल्हा वरिष्ठ ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२६ चे सर्वसाधारण विजेते म्हणून घोषित करण्यात आले. “आमच्या वरिष्ठ हंगामाची ही एक चांगली झालेली सुरुवात आहे. खेळाडूंनी खूप छान कामगिरी केली आहे. वरिष्ठ राज्य चॅम्पियनशिपपूर्वी आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. सलग आठव्या वर्षी वरिष्ठ गटात सर्वसाधारण विजेते होणे हा आमच्यासाठी सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया खेळाडूंचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी व्यक्त केली.

श्रीमती मिनल पालंदे (टीएमसी) आणि श्री अशोक आहेर (टीएमसीएपीवाय – योजना प्रमुख) यांनी सर्व खेळाडू, त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा