29 C
Mumbai
Thursday, May 6, 2021
घर व्हिडीओ गॅलरी भेटी गाठी कोविडवर असा मिळवला एका खेळाडूने आयुर्वेदाच्या सहाय्याने विजय

कोविडवर असा मिळवला एका खेळाडूने आयुर्वेदाच्या सहाय्याने विजय

Related

भारतात सध्या कोरोनाचा कहर वाढता आहे. कोरोना म्हटलं की आपल्याला आधीच चिंता भेडसावू लागते. चिंताग्रस्त मनामुळे आपला धीर खचतो. परंतु अशा वेळेस खचून न जाता विश्वासाने कोरोनाचा सामना करणे आवश्यक असते. सामान्यतः कोरोना घरी राहून योग्य काळजी घेतली आणि योग्य औषधे घेतली तरीही बरा होतो. नागपूरचे राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू शत्रुघ्न गोखले आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला होता. मात्र अशा वेळेस घाबरून न जाता त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोनाचा सामना केला. जाणून घेऊया शत्रुघ्न गोखले यांच्या कुटुंबाने कोरोनावर कशी मात केली ते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,514चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
991सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा