27 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणवसूलीच्या उद्योगावरही एखादी श्वेतपत्रिका हवी

वसूलीच्या उद्योगावरही एखादी श्वेतपत्रिका हवी

Related

महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर आणि भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर दोन महीन्यात राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याची ओरड झाली होती. ज्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र सलग दोन वर्षे उद्योग क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदीत्य ठाकरे ही ओरड करीत होते. मविआच्या अन्य नेत्यांनी, माध्यमांनी त्यांच्या बडबड गीताला कोरस दिला. या आरोपांना उत्तर देण्यासाठी महायुती सरकारच्या वतीने विधी मंडळात श्वेत पत्रिका सादर करण्यात आली. अशीच एखादी श्वेतपत्रिका ठाकरे सरकारच्या काळात सुरू असलेल्या वसूलीच्या उद्योगावरही काढण्याची गरज आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा