28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरव्हिडीओ गॅलरीआता सिमेंट क्षेत्रात 'अदानी पॉवर'

आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’

Related

जगातील श्रीमंतांच्या यादीत येणारे आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांना सर्व क्षेत्रात त्यांचा ठसा उमटवायचा आहे. याच दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. अदानी विल्मारपासून ते अदानी पॉवरपर्यंत त्यांच्या सर्वच कंपन्या तेजीत आहेत. नुकतच आता अदानी ग्रुपने सिमेंट क्षेत्रात पाऊल टाकल आहे. भारतातील लोकप्रिय सिमेंट कंपन्या अंबुजा आणि एसीसीला ताब्यात घेण्यासाठी अदानी ग्रुपने साडेदहा अब्ज डॉलरचा करार केला आहे. या कराराची आणि या क्षेत्रात अदानी यांनी का पाऊल ठेवलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा