26 C
Mumbai
Thursday, February 19, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणआरेनंतर आदीत्य यांची रेसकोर्ससाठी हाळी…

आरेनंतर आदीत्य यांची रेसकोर्ससाठी हाळी…

Related

महालक्ष्मी येथील रेसकोर्स सध्या चर्चेत आहे. ही जागा महापालिका आणि राज्य सरकारच्या संयुक्त मालकीची आहे. रॉयल वेस्टर्न इंडीया टर्फ क्लबला दिलेल्या या जमीनीचा भाडेपट्टा २०१३ मध्येच संपला. परंतु आजही इथे घोड्यांच्या शर्यती होतात. इथे थीम पार्क होणार अशी पूडी कोणी तरी सोडल्यामुळे युवा सेनेचे अध्यक्ष आदीत्य ठाकरे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. ते ओपन स्पेसच्या नावाने बोंबा ठोकतायत. परंतु ही कल्पना महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला का सूचली नाही? या विचाराने ते अस्वस्थ नाहीत ना, असा संशय अनेकांना येतोय.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
293,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा