28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरव्हिडीओ गॅलरीआनंद मरा नही... आनंद मरते नही..

आनंद मरा नही… आनंद मरते नही..

Related

७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता असणारा ‘राजेश खन्ना ‘ आजच्या दिवशीच २०१२ ला आपल्याला सोडून गेला. त्यांनी आपल्या हिंदी सिनेमाला दिलेलं योगदान जेवढं सांगाव तेव्हडं कमी आहे. राजेश खन्ना हा सिल्वर जुबली सिनेमा देणारा अभिनेता होता. बॉलिवुड मधला पहिला सुपरस्टार. त्यांनी रांगेत १५ चित्रपट सिल्वर जुबली केले आहे. आज त्याची पुण्यतिथी. त्याच निमित्ताने काका अर्थात राजेश खन्ना वर टाकलेला हा फोकस.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा